ठाणेकरांनो पाणी जपून वापरा

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई ठाणेकरांना पुढचे 24 तास पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण ठाणे शहराचा बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी […]

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा

जय महाराष्ट्र न्यूज, मुबंई

ठाणेकरांना पुढचे 24 तास पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण ठाणे शहराचा बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मात्र या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number