Homeमहाराष्ट्र आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगवास
आता पाण्याची बाटली वाढीव दराने विकल्यास थेट तुरुंगवास
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा अनेक ठिकाणी वेगवेगळा असतो असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेलच. पण, आता पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणं दुकानदारांना चांगलच महागात पडणार आहे. कारण, आता एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच, त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागेल. केंद्र सरकारने […]
एक लिटर पाण्याच्या बाटलीचा दर हा अनेक ठिकाणी वेगवेगळा असतो असा अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेलच. पण, आता पाण्याच्या बाटलीसाठी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणं दुकानदारांना चांगलच महागात पडणार आहे.
कारण, आता एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणा-या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच, त्यांना तुरूंगाची हवाही खावी लागेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.