वळू आकाशातून थेट दुकानात कोसळला

वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट मधील कॉम्प्लेक्सच्या खाली भाजीपाला विक्रीच्या दुकांनावर कॉम्प्लेक्सच्या गॅलरीतून मोकाट वळू खाली कोसळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

वळू आकाशातून थेट दुकानात कोसळला

वाशिम : वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट मधील कॉम्प्लेक्सच्या खाली भाजीपाला विक्रीच्या दुकांनावर कॉम्प्लेक्सच्या गॅलरीतून मोकाट वळू खाली कोसळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुदैवाने त्यावेळी भाजीपाला विकणारे चारजण खाली होते सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. अचानक वरून वळू खाली कोसळल्यांना दुकानदारांमध्ये एकच धावपळ झाली.काही वेळाने हा वळू तेथून निघून गेला.ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number