Homeमहाराष्ट्र शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणाऱ्या तरुणांसाठी ‘त्याने’ दिली स्पेशल ऑफर
शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणाऱ्या तरुणांसाठी ‘त्याने’ दिली स्पेशल ऑफर
जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणे तसेच महाराजांसारखी वेशभूषा करणे असा प्रकार सध्या वाशिम शहरातील तरुणांमध्ये मोठयाप्रमाणात पाहायला मिळतोय. त्यामुळे योगेश खोडके या सलून व्यावसायिकाने शिवजयंती निमित्त आज दिवसभरात शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवणाऱ्या अनेक तरुणांना कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता अगदी मोफत सुविधा दिल्याने अनेक जणांनी दुकानात गर्दी केलीये.
शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणे तसेच महाराजांसारखी वेशभूषा करणे असा प्रकार सध्या वाशिम शहरातील तरुणांमध्ये मोठयाप्रमाणात पाहायला मिळतोय.
त्यामुळे योगेश खोडके या सलून व्यावसायिकाने शिवजयंती निमित्त आज दिवसभरात शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवणाऱ्या अनेक तरुणांना कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेता अगदी मोफत सुविधा दिल्याने अनेक जणांनी दुकानात गर्दी केलीये.