रशियात विमान कोसळले

मॉस्को, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात झाला. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. येवगेनी प्रीगोझिनच्या मृत्यूचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग […]

रशियात विमान कोसळले

मॉस्को, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रशियाच्या मॉस्को शहराच्या उत्तरेला एका खासगी विमानाचा अपघात झाला. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे वॅग्नर नेते येवगेनी प्रीगोझिन यांचाही यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. येवगेनी प्रीगोझिनच्या मृत्यूचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हा अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान घडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number