उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी ५७ जागांसाठी आज मतदान पार पडले. उत्तरप्रदेशमधील खुशीनगर, गोरखपूरसह एकूण दहा जिल्ह्यांमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सहाव्या टप्प्यातील ५७ जागांसाठी आज मतदान पार पडले. सहाव्या टप्प्यातील […]

उत्तरप्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी ५७ जागांसाठी आज मतदान पार पडले. उत्तरप्रदेशमधील खुशीनगर, गोरखपूरसह एकूण दहा जिल्ह्यांमध्ये मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सहाव्या टप्प्यातील ५७ जागांसाठी आज मतदान पार पडले. सहाव्या टप्प्यातील आंबेडकर नगर, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बस्ती, संतकबीर नगर, महाराजगंज, गोरखपूर, खुशीनगर, देवरिया आणि बालिया या १० जिल्ह्यांसाठी मतदान पार पडले. एकूण ६७६ उमेदवार या मतदारसंघामध्ये रिंगणात होते. भाजपसाठी हा टप्पा निर्णयक असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भवितव्य ठरणार आहे. उत्तरप्रदेशात ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number