विखे-पाटलांना कुठल्या घातक रसायनाचे नाव द्यायचे हे त्यांनीच ठरवावं – नीलम गोऱ्हे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विखे-पाटलांना कुठल्या घातक रसायनाचे नाव द्यायचे हे त्यांनीच ठरवावं असा उपरोधिक टोला शिवसेना प्रवक्ते नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटलांनी बीटीचा नवा अर्थ सांगितला होता. त्यानंतर नीलम गोऱ्हेंनी हा उपरोधक टोला लगावलाय. 

विखे-पाटलांना कुठल्या घातक रसायनाचे नाव द्यायचे हे त्यांनीच ठरवावं – नीलम गोऱ्हे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विखे-पाटलांना कुठल्या घातक रसायनाचे नाव द्यायचे हे त्यांनीच ठरवावं असा उपरोधिक टोला शिवसेना प्रवक्ते नीलम गोऱ्हे यांनी लगावलाय.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटलांनी बीटीचा नवा अर्थ सांगितला होता. त्यानंतर नीलम गोऱ्हेंनी हा उपरोधक टोला लगावलाय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number