विठ्ठलाचे दर्शन सुलभ होणार

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंदिर समिती लवकरच टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

विठ्ठलाचे दर्शन सुलभ होणार

२० ऑगस्ट, २०२४, पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंदिर समिती लवकरच टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या टोकण दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना सुलभ दर्शन मिळणार आहे. तसंच मंदिर जतन संवर्धन संगोपनाअंतर्गत एका नवीन रूपात विठ्ठल मंदिर दिसणार आहे. कार्तिकी वारीच्या वेळी हे मंदिर नव्या रूपात दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number