विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांना गोड बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या दिवाळीचं वातावरण आहे. कारण सरकारनं त्यांना गोड बातमी दिली आहे.   या कर्मचाऱ्यांना आता सरकारी नियमानुसार पगार लागू होणार आहे. मंदिर समितीकडे काम करणाऱ्या 227 कर्मचाऱ्यांना हा लाभ होणार आहे.   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी ही माहिती […]

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांना गोड बातमी

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या दिवाळीचं वातावरण आहे. कारण सरकारनं त्यांना गोड बातमी दिली आहे.

 

या कर्मचाऱ्यांना आता सरकारी नियमानुसार पगार लागू होणार आहे. मंदिर समितीकडे काम करणाऱ्या 227 कर्मचाऱ्यांना हा लाभ होणार आहे.

 

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी ही माहिती दिली. याआधी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलन आणि उपोषण केलं होते.

 

अखेर सरकारनं त्यांची ही मागणी मान्य केली आहे. कर्मचाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number