प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रचला सलग 52 तास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवण्याचा विश्वविक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नवा विश्व विक्रम केला आहे.   सलग 52 तासात जवळपास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवत त्यांनी हा विश्वविक्रम केला.   याआधी सलग 40 तास खाद्यपदार्थ तयार करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या बेंजिमीन पेरी या शेफनं केला होता. मात्र, सलग 52 तासा खाद्यपदार्थ बनवत शेफ विष्णू मनोहर यांनी नवा […]

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रचला सलग 52 तास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवण्याचा विश्वविक्रम

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नवा विश्व विक्रम केला आहे.

 

सलग 52 तासात जवळपास हजाराहून अधिक खाद्यपदार्थ बनवत त्यांनी हा विश्वविक्रम केला.

 

याआधी सलग 40 तास खाद्यपदार्थ तयार करण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या बेंजिमीन पेरी या शेफनं केला होता. मात्र, सलग 52 तासा खाद्यपदार्थ बनवत शेफ विष्णू मनोहर यांनी नवा विश्वविक्रम केला.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number