Homeमहाराष्ट्र विराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले
विराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकले
वृत्तसंस्था, मुंबई टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानलाही मागे टाकलंय. कोहलीची ब्रँड वॅल्यू 14 करोड डॉलरवर पोहोचलीय इंडियाज मोस्ट वॅल्यूएबल सेलिब्रिटी ब्रँडच्या अहवालात ही माहिती समोर आलीय. पहिल्यांदा या लिस्टमध्ये शाहरुखला विराटपेक्षा कमी स्थान मिळालंय.