येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याची चर्चा आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली  नाही. महत्त्वाचं म्हणजे इटलीमध्ये या दोघांचं शुभमंगल होणार आहे. 9, 10 आणि 11 डिसेंबरला हा संपूर्ण  विवाह सोहळा […]

येत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याची चर्चा आहे.

येत्या शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला विराट-अनुष्का लगीनगाठ बांधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली  नाही.

महत्त्वाचं म्हणजे इटलीमध्ये या दोघांचं शुभमंगल होणार आहे. 9, 10 आणि 11 डिसेंबरला हा संपूर्ण  विवाह सोहळा रंगणार आहे. त्या दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार अशी ही चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number