विरार-अलिबाग कॉरिडॉरची कोंडी

अलिबाग-विरार कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

विरार-अलिबाग कॉरिडॉरची कोंडी

उरण  : शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत असलेला खडखडाट अलिबाग विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे उरण, पेण, पनवेल महसुली हद्दीतील ५७६ हेक्टरपैकी ४३१ हेक्टर जमीन संपादन झालेली नाही. जमिनीला सरकार देत असलेल्या अल्प मोबदल्यावर शेतकरी समाधानी नाहीत. त्यातच सरकारची तिजोरी रिकामी झाल्याने व शेतकऱ्यांच्या विरोधामुळे महत्त्वाकांक्षी अलिबाग-विरार कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number