लकी नंबरमुळे RTO झाली मालामाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आपल्याला लकी असलेला नंबर आपल्या गाडीची नंबर प्लेट असावी अशी हौस असते.  मात्र, या  हौसेपोटी RTO ला तब्बल 125 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या 10 महिन्यात RTO ला 125 कोटी रुपयांचा उत्पन्न मिळाले असून या मध्ये 1 अंक पासून तर 786 या अंकापर्यंत चा समावेश आहे. मुंबईच्या ताडदेव, अंधेरी, […]

लकी नंबरमुळे RTO झाली मालामाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आपल्याला लकी असलेला नंबर आपल्या गाडीची नंबर प्लेट असावी अशी हौस असते.  मात्र, या  हौसेपोटी RTO ला तब्बल 125 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

गेल्या 10 महिन्यात RTO ला 125 कोटी रुपयांचा उत्पन्न मिळाले असून या मध्ये 1 अंक पासून तर 786 या अंकापर्यंत चा समावेश आहे.

मुंबईच्या ताडदेव, अंधेरी, बोरीवली आणि वडाळा या 4 शहरातल्या आरटीओची गेल्या 6 महिन्यात 6 हजार 652 व्हीआयपी क्रमांकाची नोंदणी झालीय. यामधून 6 कोटींचा गल्ला आरटीओला मिळालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number