राज्यपाल काय कारवाई करायची ते करतील – विनोद तावडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाचे निकाल यावर्षी वेळेवर लागू शकले नाहीत. याला प्रशासन जबाबदार असले तरी यावर राज्यपाल काय कारवाई करायची ते करतील असं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केले.    विद्यार्थ्यांचं कमीत कमी कसं नुकसान होईल याची काळजी सरकार घेत असल्याचेही विनोद तावडे मुलुंडमध्ये संपन्न झालेल्या विद्यार्थी सत्कार आणि संवाद समारंभात म्हणाले.

राज्यपाल काय कारवाई करायची ते करतील – विनोद तावडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाचे निकाल यावर्षी वेळेवर लागू शकले नाहीत. याला प्रशासन जबाबदार असले तरी यावर राज्यपाल काय कारवाई करायची ते करतील असं वक्तव्य शिक्षण

मंत्री विनोद तावडेंनी केले. 

 

विद्यार्थ्यांचं कमीत कमी कसं नुकसान होईल याची काळजी सरकार घेत असल्याचेही विनोद तावडे मुलुंडमध्ये संपन्न झालेल्या विद्यार्थी सत्कार आणि संवाद समारंभात

म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number