जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
रात्र शाळा बंद होणार असा कांगावा उगाच काही आमदार करत आहेत असे वक्तव्य विनोद तावडेंनी केले.
पुर्वी रात्र शाळेत काम करणारे काही शिक्षक पूर्णवेळ दिवस रात्र शाळेत अर्धावेळ काम करत होते.
आता ते रात्र शाळएसाठी पूर्णवेळ काम करणार आहेत. त्यामुळे ऱात्रशाळा बंद होणार नाही. तसेच काम करणाऱ्या सामान्य लोकांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध येणार नाहीत.