मराठी शाळांसाठी CBSE बोर्डाच्या धर्तीवर इंटर नॅशनल बोर्ड निर्माण – विनोद तावडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   SSC आणि CBSE बोर्डाच्या धर्तीवर बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटर नॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतलाय. यासाठी पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील 100 मराठी शाळांची निवड करण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या 16 व्या अधिवेशनात केलीय.  

मराठी शाळांसाठी CBSE बोर्डाच्या धर्तीवर इंटर नॅशनल बोर्ड निर्माण – विनोद तावडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

SSC आणि CBSE बोर्डाच्या धर्तीवर बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटर नॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतलाय.

यासाठी पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील 100 मराठी शाळांची निवड करण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या प्राथमिक शिक्षक समितीच्या 16 व्या अधिवेशनात केलीय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number