इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पालकवर्गाची राजरोसपणे आणि खुलेआम लूट करणाऱ्या इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिले आहेत.   जून 2018पासून इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्यात येणार असल्याचं विनोद तावडे म्हणाले.     त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील वर्षांपासून इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन विनोद तावडेंनी केले.   शिवसेनेच्या युवा सेनेने इंटिग्रेटेड […]

इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पालकवर्गाची राजरोसपणे आणि खुलेआम लूट करणाऱ्या इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिले आहेत.

 

जून 2018पासून इंटिग्रेटेड कॉलेजचा गोरखधंदा बंद करण्यात येणार असल्याचं विनोद तावडे म्हणाले.  

 

त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील वर्षांपासून इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन विनोद तावडेंनी केले.

 

शिवसेनेच्या युवा सेनेने इंटिग्रेटेड कॉलेजचे स्टिंग ऑपरेशन करुन याचा पर्दाफाश केला होता. यानंतर जय महाराष्ट्रने देखील ही बातमी उचलून धरल्यानंतर याचा इम्पॅक्ट

झाला असून, विनोद तावडेंनी याची दखल घेतली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number