विनोद तावडेंच्या आश्वासनानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा सुरूच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खरेदी बिल बाजार भावाप्रमाणे देण्याचे आश्वासन दिले असतानाही अनेक जिल्ह्यांत वाढीव दरानेच बिले काढल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. राज्यातील शालेय पोषण आहाराच्या खरेदीत मोठा घोटाळा असल्यानं तावडेंनी हा निर्णय घेतला होता. मात्र, तावडेंच्या या आश्वासनानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांनी खरेदी बिल भावात घोटाळा केल्याचं समोर आलंय. […]

विनोद तावडेंच्या आश्वासनानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांचा घोटाळा सुरूच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खरेदी बिल बाजार भावाप्रमाणे देण्याचे आश्वासन दिले असतानाही अनेक जिल्ह्यांत वाढीव दरानेच बिले काढल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

राज्यातील शालेय पोषण आहाराच्या खरेदीत मोठा घोटाळा असल्यानं तावडेंनी हा निर्णय घेतला होता. मात्र, तावडेंच्या या आश्वासनानंतरही शिक्षणाधिकाऱ्यांनी खरेदी बिल भावात घोटाळा केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी प्राथमिक विभाग शिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्यात.

सभागृहात आश्वासन न दिल्या नंतर मंत्र्यांनी कारवाई केली नाही.  हा सभागृहाचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number