‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नाणार रिफायनरीवरून आता राजकीय रणकंदन माजलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौऱ्यावर जाणार आहेत. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीय. केंद्रानं सौदी अरेबियाशी करार केल्यानंतर नाणारमधील वातावरण चांगलच तापलंय. शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असून सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला सेनेचा विरोध आहे. शिवसेनेला अंधारात ठेवत भाजपाने करार केला, असा आरोपही विनायक राऊत […]

‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नाणार रिफायनरीवरून आता राजकीय रणकंदन माजलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौऱ्यावर जाणार आहेत. विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीय.

केंद्रानं सौदी अरेबियाशी करार केल्यानंतर नाणारमधील वातावरण चांगलच तापलंय. शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असून सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला सेनेचा विरोध आहे.

शिवसेनेला अंधारात ठेवत भाजपाने करार केला, असा आरोपही विनायक राऊत यांनी केलाय. तसेच, हा प्रकल्प अरबी समुद्रात बुडवण्याचा इशाराही शिवसेनेनं दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number