Homeमहाराष्ट्र जीवघेणा प्रवास, पूलाऐवजी वापराला जातो थर्माकोल
जीवघेणा प्रवास, पूलाऐवजी वापराला जातो थर्माकोल
जय महाराष्ट्र न्यूज, बीड बीड जिल्ह्यातील सौताडा गावाजवळील शिंदेवाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना आजही तलाव ओलांडण्यासाठी चक्क थर्माकोलचा आधार घ्यावा लागतोय. ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याची जवाबदारी आहे, त्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातच हे सारं घडतंय. पण, या गोष्टींची ना कुणाला खंत ना कुणाला खेद आहे.
बीड जिल्ह्यातील सौताडा गावाजवळील शिंदेवाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना आजही तलाव ओलांडण्यासाठी चक्क थर्माकोलचा आधार घ्यावा लागतोय.
ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण राज्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याची जवाबदारी आहे, त्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातच हे सारं घडतंय.