उद्धव ठाकरेंची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खानप्रमाणे; विखे पाटील यांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना सत्तेत राहूनही आपली भूमिका बदलतेय. आता शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करतेय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या  वक्तव्यामुळे त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खानप्रमाणे झाल्याचे भासतेय अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.   सरकारची निष्क्रियता राज्याला दिवसेंदिवस अधोगतीकडे घेऊन जात असून […]

उद्धव ठाकरेंची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खानप्रमाणे; विखे पाटील यांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना सत्तेत राहूनही आपली भूमिका बदलतेय. आता शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी आंदोलन करतेय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या  वक्तव्यामुळे त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमिर खानप्रमाणे झाल्याचे भासतेय अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

 

सरकारची निष्क्रियता राज्याला दिवसेंदिवस अधोगतीकडे घेऊन जात असून कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक असल्याची म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number