जितेंद्र आव्हाडांपाठोपाठ विखे पाटील यांचाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पुणे महापालिकेच्या शिवसृष्टीला काँग्रेसचाही विरोध आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध दर्शवला आहे. शिवसृष्टी करायची असेल तर तज्ज्ञाची उच्चधिकार समिती स्थापन करुन त्यांच्या अहवालानुसारच पूणे महापालिकेने शिवसृष्टी साकारावी. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध […]

जितेंद्र आव्हाडांपाठोपाठ विखे पाटील यांचाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुणे महापालिकेच्या शिवसृष्टीला काँग्रेसचाही विरोध आहे. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध दर्शवला आहे.

शिवसृष्टी करायची असेल तर तज्ज्ञाची उच्चधिकार समिती स्थापन करुन त्यांच्या अहवालानुसारच पूणे महापालिकेने शिवसृष्टी साकारावी.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला विरोध दर्शवला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number