Homeमहाराष्ट्र महाराजांचा अवमान होतो तरी शिवसेना गप्प का? विखे पाटलांचा सवाल
महाराजांचा अवमान होतो तरी शिवसेना गप्प का? विखे पाटलांचा सवाल
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला पंतप्रधानांनी मुंबईत येवुन शिवाजी महाराजांच्या शिवस्मारका विषयीचा उल्लेख केलाय. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या स्माराकाचा उल्लेख देखील केला नसल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. भाजपा आणि शिवसेना फक्त महापुरुषांच्या नावाचा वापर करतेय. तर, दुसरीकडे महाराजांचा आवमान होत होतोय. तरीही सरकारमध्ये असणारी शिवसेना […]
शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला पंतप्रधानांनी मुंबईत येवुन शिवाजी महाराजांच्या शिवस्मारका विषयीचा उल्लेख केलाय. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या स्माराकाचा उल्लेख देखील केला नसल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
भाजपा आणि शिवसेना फक्त महापुरुषांच्या नावाचा वापर करतेय. तर, दुसरीकडे महाराजांचा आवमान होत होतोय. तरीही सरकारमध्ये असणारी शिवसेना या संदर्भात एक शब्द ही बोलायला तयार नाही असेही विखे-पाटील म्हणाले.