सरकारचं अपयश झाकण्यासाठी संवाद यात्रा- राधाकृष्ण विखे पाटलांची सरकारवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्य सरकारच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने केवळ वेळ काढुपणा करत आहे. सरकारची चव्हाट्यावर आलेली अब्रु झाकण्यासाठी ही संवाद यात्रा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली.   त्याचबरोबर राज्यातील तुर ही 24 तास सातही दिवस खरेदी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांविषयी बोलतांना भाषेची […]

सरकारचं अपयश झाकण्यासाठी संवाद यात्रा- राधाकृष्ण विखे पाटलांची सरकारवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्य सरकारच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने केवळ वेळ काढुपणा करत आहे. सरकारची चव्हाट्यावर आलेली अब्रु झाकण्यासाठी ही संवाद यात्रा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली.

 

त्याचबरोबर राज्यातील तुर ही 24 तास सातही दिवस खरेदी करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांविषयी बोलतांना भाषेची पातळी सोडली असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नसल्याची टिकाही विखेंनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number