ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. मुंबईच्या राहत्या घरी त्यांच निध झाले आहे. विजू खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1945 ला झाला. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटातील 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. “सरदार में तुम्हारा नाम खया है” आणि “गॅलती से भूल चुकीया” या डायलॉगसह ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील रॉबर्ट आणि ‘शोले’ या चित्रपटामधील डकैत कालिया या त्यांच्या भुमिका प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवरही काम केले आहे.