चोर, चोर, चोर… विजय मल्ल्याला पाहताच ‘त्यांनी’ केली ओरडायला सुरुवात

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्याला चोर ठरवण्यात आले आहे.   लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारतीय  प्रेक्षकांनी मल्ल्याची खिल्ली उडवली.   चॅम्पियन्स ट्रॉफीत मल्ल्या तिसऱ्यांदा टीम इंडियाचा सामना पाहायला आला.  भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या सामन्यासाठी मल्ल्या केनिंग्टन ओव्हलवर आला असताना भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी त्याच्या नावानं बोंब ठोकली. चोर चोर […]

चोर, चोर, चोर… विजय मल्ल्याला पाहताच ‘त्यांनी’ केली ओरडायला सुरुवात

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पळालेल्या विजय मल्ल्याला चोर ठरवण्यात आले आहे.

 

लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारतीय  प्रेक्षकांनी मल्ल्याची खिल्ली उडवली.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीत मल्ल्या तिसऱ्यांदा टीम इंडियाचा सामना पाहायला आला.  भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या सामन्यासाठी मल्ल्या केनिंग्टन ओव्हलवर आला

असताना भारतीय वंशाच्या प्रेक्षकांनी त्याच्या नावानं बोंब ठोकली. चोर चोर चोर म्हणून त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number