24 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   24 जुलैपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.   11 ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल तीन आठवडे पावसाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.   या तीन आठवड्यांत 15 दिवस अधिवेशनाच्या कामकाजाचे असतील.   विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला.   यावेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र […]

24 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत पावसाळी अधिवेशन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

24 जुलैपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

 

11 ऑगस्टपर्यंत म्हणजे तब्बल तीन आठवडे पावसाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे.

 

या तीन आठवड्यांत 15 दिवस अधिवेशनाच्या कामकाजाचे असतील.

 

विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला.

 

यावेळी विधानसभा कामकाज ठरविताना विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-

पाटील यांच्यासह विधानसभेतील पक्षांचे गटनेते व वरिष्ठ सभासद उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number