छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी महागडे टेंडर; दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अरबी समुद्रात उभरण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उशीर झाला असल्याची माहिती आमदार विनायकराव मेटे यांनी दिली. या स्मारकासाठी एल ॲन्ड टी कंपनीचं टेंडर घेण्यात आलय. याबाबत येत्या पाच फेब्रुवारीला समितीची बैठक घेणार असून एल ॲन्ड टी कंपनीकडून टेंडरचे दर कमी करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जाणार असल्याची माहिती विनायकराव मेटे […]

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी महागडे टेंडर; दर कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अरबी समुद्रात उभरण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला उशीर झाला असल्याची माहिती आमदार विनायकराव मेटे यांनी दिली.

या स्मारकासाठी एल ॲन्ड टी कंपनीचं टेंडर घेण्यात आलय. याबाबत येत्या पाच फेब्रुवारीला समितीची बैठक घेणार असून एल ॲन्ड टी कंपनीकडून टेंडरचे दर कमी करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जाणार असल्याची माहिती विनायकराव मेटे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number