भाज्यांनी गाठली शंभरी; गृहिणींचे बजेट कोलमडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एकीकडे इंधनावरचा सरचार्ज कमी केल्याने ते स्वस्त झालेत. पण, दुसरीकडे भाज्यांनी मात्र शंभरी गाठली.   भाज्यांच्या भाववाडीचा आलेख चढतात असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळाले.   भोपळा, सुरणसारखी भाजीही 20 ते 22 रुपये पाव किलो या भावाने विकली जात आहे.   टोमॅटोनं शंभरी पार केली आहे. मंगळवारी गेल्या 10 दिवसांपेक्षा […]

भाज्यांनी गाठली शंभरी; गृहिणींचे बजेट कोलमडले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकीकडे इंधनावरचा सरचार्ज कमी केल्याने ते स्वस्त झालेत. पण, दुसरीकडे भाज्यांनी मात्र शंभरी गाठली.

 

भाज्यांच्या भाववाडीचा आलेख चढतात असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळाले.

 

भोपळा, सुरणसारखी भाजीही 20 ते 22 रुपये पाव किलो या भावाने विकली जात आहे.

 

टोमॅटोनं शंभरी पार केली आहे. मंगळवारी गेल्या 10 दिवसांपेक्षा भाज्यांचे दर सर्वाधिक होते आणि महिनाभरसुद्धा हे दर चढेच राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्या या परराज्यातून अधिक येतात. त्यामुळेही दरावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे.

 

बाजारात नवीन पीक येईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number