वसईचा तुंगारेश्वर धबधबा ठरतोय मृत्यचं दार; महिन्याभरात 8 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, वसई   वसईचा तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी मृत्यचे दार ठरत आहे.  मुंबईतील 2 तरुणांचा तुंगारेश्वर धबधव्यात बुडून मृत्यू झाला आहे.    मृत तरूण मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी आहेत.  पुंडलिक शिंदे आणि संजू मृत तरुणांची नावे आहेत.    पावासाळा सुरु झाल्यापासून  महिन्याभरात  8 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.   

वसईचा तुंगारेश्वर धबधबा ठरतोय मृत्यचं दार; महिन्याभरात  8 जणांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, वसई

 

वसईचा तुंगारेश्वर धबधबा पर्यटकांसाठी मृत्यचे दार ठरत आहे.  मुंबईतील 2 तरुणांचा तुंगारेश्वर धबधव्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

 

मृत तरूण मुंबईच्या गोरेगाव येथील रहिवासी आहेत.  पुंडलिक शिंदे आणि संजू मृत तरुणांची नावे आहेत. 

 

पावासाळा सुरु झाल्यापासून  महिन्याभरात  8 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number