शिवसेनेच्या युवासेनेला भगदाड! मुंबई-नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेनेच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. मुंबई आणि नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेत प्रवेश केला आहे.   तर, मुंबईतील वर्सोव्यातही शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेच्या युवासेनेला भगदाड! मुंबई-नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेच्या युवासेनेला खिंडार पडले आहे. मुंबई आणि नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

नाशिकमध्ये युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेत प्रवेश केला आहे.  

तर, मुंबईतील वर्सोव्यातही शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number