वणीगडावर पावसामुळे दरड कोसळली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिक जिल्ह्यातील वणीगडावर पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली.   डोंगरावरील दरड अचानक कोसळल्याने गडावर काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.   मंदिराच्या संरक्षक जाळ्यांमध्ये हे दगड अडकल्याने मोठी जीवितहानी टळली.  दरड कोसळल्याने मंदिरातून खाली येण्याचा मार्ग सध्या बंद करण्यात आला.

वणीगडावर पावसामुळे दरड कोसळली

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्ह्यातील वणीगडावर पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली.

 

डोंगरावरील दरड अचानक कोसळल्याने गडावर काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

 

मंदिराच्या संरक्षक जाळ्यांमध्ये हे दगड अडकल्याने मोठी जीवितहानी टळली.  दरड कोसळल्याने मंदिरातून खाली येण्याचा मार्ग सध्या बंद करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number