मारली लाईन, मिळाला मार

प्रेमाचा महिना साजरा केला जात असताना. काही रोड रोमियोंना व्हेलेंटाईन डे चांगलाच महागात पडला आहे. एका तरुणाला व्हेलेंटाईन डे ला तरुणीशी बोलणे महागात पडले आहे. व्हेलेंटाईन डे कल्याण नजीकच्या वडवली गावात एक तरुण एका तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. यावर चिडून त्या तरुणीने आणि तरुणीच्या कुटुंबियांनी त्या तरुणाची धुलाई केली आहे. या घटनेचा व्हीडीओ सध्या […]

मारली लाईन, मिळाला मार

प्रेमाचा महिना साजरा केला जात असताना. काही रोड रोमियोंना व्हेलेंटाईन डे चांगलाच महागात पडला आहे.
एका तरुणाला व्हेलेंटाईन डे ला तरुणीशी बोलणे महागात पडले आहे. व्हेलेंटाईन डे कल्याण नजीकच्या वडवली गावात एक तरुण एका तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. यावर चिडून त्या तरुणीने आणि तरुणीच्या कुटुंबियांनी त्या तरुणाची धुलाई केली आहे. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
नालासोपाऱ्यात एका तरुणाला एका माय – लेकीने चोप दिला आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रॉड, डॉन लेन परिसरात टवाळक्या करणाऱ्या एका तरुणाने तरुणीची छेड काढली. यामुळे भर रस्त्यात त्या तरुणीने आणि तिच्या आईने चांगलेच बदडून काढले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number