‘वज्रमूठ राहते की सुटते? पहावं लागेल’

राजकारणात हेवेदावे हे होतच असतात. आणि सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी ही सातत्याने होत आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंनी मविआवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. सत्तासंघर्षाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. याचा निकाल नेमका काय लागतोय हे पाहणं फार महत्वाचं ठरणार […]

‘वज्रमूठ राहते की सुटते? पहावं लागेल’

राजकारणात हेवेदावे हे होतच असतात. आणि सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आरोप-प्रत्यारोप आणि टोलेबाजी ही सातत्याने होत आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंनी मविआवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. सत्तासंघर्षाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. याचा निकाल नेमका काय लागतोय हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. एकमेकांवर सुरु असलेले हेवेदावे आणि त्यातून निर्माण होत असलेली सत्तेची चुरस ही पाहण्याजोगी असणार आहे. त्यातच ‘वज्रमूठ राहते की सुटते? पहावं लागेल’ असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी मविआवर निशाणा साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number