Homeमहाराष्ट्र मुंबईच्या शाळेतून गहाळ झाल्या दहावीच्या उत्तरपत्रिका
मुंबईच्या शाळेतून गहाळ झाल्या दहावीच्या उत्तरपत्रिका
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई दहिसरमधील इस्त्रा शाळेतून उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार इतर विषयांचे मार्क पाहून सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. दहिसरच्या शाळेतून 481 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या त्यातील 331 उत्तरपत्रिकांचा शोध लागला होता. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना मार्क देण्यात येणार आहेत. पण यातून […]
दहिसरमधील इस्त्रा शाळेतून उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नियमानुसार इतर विषयांचे मार्क पाहून सरासरी गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
दहिसरच्या शाळेतून 481 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या त्यातील 331 उत्तरपत्रिकांचा शोध लागला होता. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना मार्क देण्यात येणार आहेत. पण यातून शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.