…म्हणून रुग्णालयाबाहेरच महिलेने बाळाला जन्म दिला

 वृत्तसंस्था, उत्तरप्रदेश उत्तरप्रदेशमध्ये आधार कार्ड नसल्याने महिलेने रुग्णालयाच्या बाहेरच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. जौनपुर येथे आधार कार्ड नसल्याचे कारण सांगत शाहगंज रुग्णालयाने या महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने महिलेने रुग्णालयाबाहेर जमिनीवरच बाळाला जन्म दिला. आधार कार्डची सक्ती करण्यावरुन बराच वाद होत असतांना अशा घटना समोर येत आहेत.

…म्हणून रुग्णालयाबाहेरच महिलेने बाळाला जन्म दिला

 वृत्तसंस्था, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमध्ये आधार कार्ड नसल्याने महिलेने रुग्णालयाच्या बाहेरच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडलीय.

जौनपुर येथे आधार कार्ड नसल्याचे कारण सांगत शाहगंज रुग्णालयाने या महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला.

त्यामुळे नाईलाजाने महिलेने रुग्णालयाबाहेर जमिनीवरच बाळाला जन्म दिला.

आधार कार्डची सक्ती करण्यावरुन बराच वाद होत असतांना अशा घटना समोर येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number