Homeमहाराष्ट्र उत्तर प्रदेश विधानसभा : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेश विधानसभा : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनसह कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभेचा आढावा घेतला असून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक वळेवर होणार असल्याचे […]
आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनसह कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश विधानसभेचा आढावा घेतला असून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक वळेवर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून मतदानाचा कालावधी एक वाढवला आहे.