मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे मागणाऱ्या तिघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुख्यमंत्र्यांच्या नावाने पैसे मागणाऱ्या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केलीय. आमदारकीसाठी भाजप नगरसेवकाकडून 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा तिघांवर आरोप असून ठाण्यातील भाजप जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडे 10 कोटींची मागणी करून 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केलीय. अशाच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा संशय असून या […]

मुख्यमंत्र्यांच्या नावे पैसे मागणाऱ्या तिघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या नावाने पैसे मागणाऱ्या तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केलीय. आमदारकीसाठी भाजप नगरसेवकाकडून 10 कोटी रुपयांची मागणी केल्याचा तिघांवर आरोप असून ठाण्यातील भाजप जेष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडे 10 कोटींची मागणी करून 25 लाख स्वीकारणाऱ्या महिलेसह एकाला गुन्हे शाखेने अटक केलीय.

अशाच पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा संशय असून या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number