मुख्यमंत्र्यांची खासदारांसह तातडीची बैठक

मुंबई, २४ मे २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी बुधवारी (२४ मे ) सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली . ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेणार होते. तसेच त्यांनी खासदारांच्या कामाचे प्रगतीपुस्तक देखील मागवले. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, २०२४ च्या लोकसभा निवडणुका, मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा, खासदारांच्या मतदारसंघात […]

मुख्यमंत्र्यांची खासदारांसह तातडीची बैठक

मुंबई, २४ मे २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या निवासस्थानी बुधवारी (२४ मे ) सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली . ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा घेणार होते. तसेच त्यांनी खासदारांच्या कामाचे प्रगतीपुस्तक देखील मागवले.

या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी, २०२४ च्या लोकसभा निवडणुका, मतदारसंघातील प्रलंबित कामांचा आढावा, खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावर निर्णय या विषयांबरोबरच खासदारांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number