धक्कादायक! पत्नीची हत्या करुन तिचं मुंडकं हातात घेऊन तो गावभर फिरला अन्

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   उत्तर प्रदेशमधील्या लखीमपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.   तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क तिचं डोकं धडावेगळं करून त्याने गावाला चक्कर सुद्धा मारली आणि त्यानंतर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.   पण, हातात पत्नीचं मुंडकं घेऊन तो पोलिस स्टेशनमध्ये आल्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच […]

धक्कादायक! पत्नीची हत्या करुन तिचं मुंडकं हातात घेऊन तो गावभर फिरला अन्

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

उत्तर प्रदेशमधील्या लखीमपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.

 

तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क तिचं डोकं धडावेगळं करून त्याने गावाला चक्कर सुद्धा मारली आणि त्यानंतर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

पण, हातात पत्नीचं मुंडकं घेऊन तो पोलिस स्टेशनमध्ये आल्यामुळे पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला अटक केली. शेतात काम

करताना अचानक झालेल्या वादानंतर आरोपी रामसेवकने पत्नीची हत्या केल्याचं बोललं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number