तरुणीने लग्नमंडपातून केले बॉयफ्रेंडचे अपहरण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   लग्नाच्या मंडपातून तरुणाने आपल्या प्रेयसीचं अपहरण केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील.   पण, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या प्रियकराचं लग्नाच्या मंडपातून अपहरण केल्याची घटना समोर आली होती.   लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर आला असताना तरुणीने लग्नमंडपात प्रवेश करत बंदूक बाहेर काढली आणि आपल्या माजी […]

तरुणीने लग्नमंडपातून केले बॉयफ्रेंडचे अपहरण

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

लग्नाच्या मंडपातून तरुणाने आपल्या प्रेयसीचं अपहरण केल्याच्या अनेक घटना आजपर्यंत तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील.

 

पण, उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या प्रियकराचं लग्नाच्या मंडपातून अपहरण केल्याची घटना समोर आली होती.

 

लग्नाचा मुहूर्त अवघ्या काही मिनिटांवर आला असताना तरुणीने लग्नमंडपात प्रवेश करत बंदूक बाहेर काढली आणि आपल्या माजी प्रियकराचं अपहरण केले.

 

मंगळवारी ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी तरुणीला अटक करण्यात आलं असलं तरी नवरदेवाचा शोध अद्याप सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number