जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सध्या ट्विटर वर एक हॅशटॅग खूपच गाजतोय तो म्हणजे #FitnessChallenge. ट्विटर वर या हॅशटॅग ची सुरुवात केलीये राज्यवर्धन कपूर यांनी. राज्यवर्धन राठोड यांनी स्वतःचा एक फिटनेस विडिओ रिकॉर्ड करून पोस्ट केला. त्यात विराट कोहली सहित दोन जणांना टॅग केलं…पाहुयात त्यांचा हा विडिओ आणि त्यांनी टॅग केलेल्यांचे व्हिडिओ…..
#HumFitTohIndiaFit ??? Post pictures and videos of how you keep yourself fit and send a #FitnessChallenge to your friends on social media. Here’s my video ?and I challenge @iHrithik, @imVkohli & @NSaina to join in? pic.twitter.com/pYhRY1lNEm — Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) May 22, 2018
I have accepted the #FitnessChallenge by @ra_THORe sir. Now I would like to challenge my wife @AnushkaSharma , our PM @narendramodi ji and @msdhoni Bhai for the same. ? #HumFitTohIndiaFit #ComeOutAndPlay pic.twitter.com/e9BAToE6bg — Virat Kohli (@imVkohli) May 23, 2018
Challenge accepted, Virat! I will be sharing my own #FitnessChallenge video soon. @imVkohli #HumFitTohIndiaFit https://t.co/qdc1JabCYb — Narendra Modi (@narendramodi) May 24, 2018
अशाच प्रकारे हि फिटनेस ची चैन पुढे सरकत गेली आहे. कलाकार आणि खेळाडू मंडळीनंतर राजकारणातील लोकांनीही आपल्या फिटनेस फ्रिक व्हिडिओस ट्विटर वर शेयर करत राज्यवर्धन सिंग यांच्या या उपक्रमाला साथ दिली आहे.
#FitnessChallenge आणि #HumFitTohIndiaFit असे दोन हॅशटॅग वापरत सर्व कलाकार आणि खेळाडू मंडळींनी आपापले व्हिडिओस शेयर केलेत. तसंच बॉलीवूड च्या कलाकारसोबतच साऊथ चे कलाकार देखील कुठे मागे नाहीत.