जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे ठाण्यात 2 तरुणांवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.तर या जखमीला रुग्णालयात दाखल न करून घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरात पोलीस चौकीसमोरच ही धक्कादायक घटना घडली.या हल्ल्याचं नेमकं कारण अदयापही समोर आलेले नाही.
ठाण्यात 2 तरुणांवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या हल्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे.तर या जखमीला रुग्णालयात दाखल न करून घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
ठाण्याच्या लोकमान्य नगर परिसरात पोलीस चौकीसमोरच ही धक्कादायक घटना घडली.या हल्ल्याचं नेमकं कारण अदयापही समोर आलेले नाही.