ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज दुपारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.   त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या उमाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.   वयोमानामुळं त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंच […]

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रसिद्ध अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज दुपारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

 

त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या उमाताई गेल्या काही दिवसांपासून आजारी

होत्या.

 

वयोमानामुळं त्यांची प्रकृती बरीच खालावली होती. अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंच मूळ नाव अनुसया असं होते.

 

साठ आणि सत्तरच्या दशकातील अनेक चित्रपटांतून त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या होत्या. ‘हवास तू’ हे त्यांचं गाणं खूपच गाजलं होतं. ‘गुडिया हमसे रुठेगी ‘ हे हिंदी

गाणंही त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलं होते.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number