गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करुन बॉयफ्रेंडची लाईव्ह आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर   उल्हासनगरमध्ये प्रियकराने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केली. सात वर्षांचे प्रेमसंबंध तोडल्यानं प्रियकरानं हे टोकाचं पाऊल उचलले.   प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने हा तरुण नैराश्येत होता.  हनी आसवाणी असं या तरुणाचं नाव आहे. गेली 7 वर्ष त्याचे नालासोपारामध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 2 वर्षांपूर्वी आई वडिल तयार […]

गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करुन बॉयफ्रेंडची लाईव्ह आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

 

उल्हासनगरमध्ये प्रियकराने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केली. सात वर्षांचे प्रेमसंबंध तोडल्यानं प्रियकरानं हे टोकाचं पाऊल उचलले.

 

प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने हा तरुण नैराश्येत होता.  हनी आसवाणी असं या तरुणाचं नाव आहे. गेली 7 वर्ष त्याचे नालासोपारामध्ये

राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. 2 वर्षांपूर्वी आई वडिल तयार नसल्याचं कारण सांगत मुलीने प्रेमसंबंध तोडले होते.

 

पण काहीच महिन्यापूर्वी ते पुन्हा एकत्र आले. या प्रियकरानं तिच्यावर 50 लाख रुपये उडवल्याचंही समजते. पण या तरुणीनं दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय

घेतल्याने तरुणानं लाईव्ह व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number