उल्हासनगरच्या नामांकित कंपनीत वायूगळती; एकचा मृत्यू तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई उल्हासनगरमधील सेन्चुरी रेयान कंपनीत स्पिनबाथ विभागात एका विषारी वायूच्या गळतीमुळे 34 वर्षीय संजय शर्मा नावाच्या कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, याच वायू गळतीमुळे त्याच्यासोबत व आसपासच्या पॉईंट वर काम करणाऱ्या कामगारांना ही त्याची लागण झाल्याने 5 कामगारांची तब्येत चिंताग्रस्त झाली आहे. प्राथमिक उपचार म्हणून वायूबाधित झालेल्यांना कंपनीच्या दवाखान्यात उपचार सुरू […]

उल्हासनगरच्या नामांकित कंपनीत वायूगळती; एकचा मृत्यू तर 11 जणांची प्रकृती चिंताजनक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उल्हासनगरमधील सेन्चुरी रेयान कंपनीत स्पिनबाथ विभागात एका विषारी वायूच्या गळतीमुळे 34 वर्षीय संजय शर्मा नावाच्या कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, याच वायू गळतीमुळे त्याच्यासोबत व आसपासच्या पॉईंट वर काम करणाऱ्या कामगारांना ही त्याची लागण झाल्याने 5 कामगारांची तब्येत चिंताग्रस्त झाली आहे.

प्राथमिक उपचार म्हणून वायूबाधित झालेल्यांना कंपनीच्या दवाखान्यात उपचार सुरू केले. मात्र, वायू गळतीच्या त्रासाने काही जण जखमी झालेत त्यांना कल्याण फोरटीज हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. एकंदरीत कामगारांच्या सुरक्षेला महत्व न दिल्याने ही घटना घडली आहे अस मत कामगार व्यक्त करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number