Homeमहाराष्ट्र उदयनराजेंच्या अडचणीत वाढ, गरज पडल्यास अटकेची कारवाई होणार
उदयनराजेंच्या अडचणीत वाढ, गरज पडल्यास अटकेची कारवाई होणार
जय महाराष्ट्र न्यूज, सातारा उदयनराजे भोसलेंच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी दिली. उदयनराजेंवर खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात होते. या प्रकरणी न्यायालयाने उदयनराजेंचा जामीन फेटाळला होता. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
उदयनराजे भोसलेंच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास उदयनराजेंवर कारवाई होणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी दिली.
उदयनराजेंवर खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात होते. या प्रकरणी न्यायालयाने उदयनराजेंचा जामीन फेटाळला होता. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.