जय महाराष्ट्र न्यूज, इंदापुर
उदयनराजे भोसलेंच्या समर्थनार्थ इंदापुर तालुक्यातील भिगवण शहरात बंद पाळण्यात आला. यावेळी उदयनराजेंच्या समर्थकांनी बंदची हाक दिली होती.
याला उत्स्फूर्त इंदापूरकरांनी प्रतिसाद देत शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवत आपला सहभाग नोंदवला.
मंगळवारी सकाळी उदयनराजेंना खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यांनतर थोड्याच वेळात सातारा जिल्हा न्यायालयाकडून त्यांना
जामीन मंजूर झाला.
उदयनराजेंना अटक झाल्यामुळे साताऱ्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.