उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये येण्याचं बोलून दाखवलंय पण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.   भाजप मंत्र्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.   उदयनराजेंनी भाजपमध्ये येण्याचं बोलून दाखवलंय. पण भाजपनं मात्र अजूनही त्यावर निर्णय घेतला नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजे भोसलेंनी भाजपमध्ये येण्याचं बोलून दाखवलंय पण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

भाजप मंत्र्यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

उदयनराजेंनी भाजपमध्ये येण्याचं बोलून दाखवलंय. पण भाजपनं मात्र अजूनही त्यावर निर्णय घेतला नसल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number